Yuva
  • मुख्य पृष्ठ
  • कव्हरस्टोरी
  • करंट अफेअर्स
  • युवा विशेष
  • यंग-अचीव्हर
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • भटकंती
You are here : Yuva
  • संपादकीय
    Nitesh Rane-001

    लेखाजोखा आयपीएलचा!

    By टीम युवा - May 20 2013 09:46 PM

    एप्रिल महिन्यापासून शाळा-कॉलेजला सुट्टय़ा लागल्या की पर्यटनाला जायची टूम निघायची. ...

    भारतीय चित्रपटांचे वैभव अभिमानास्पद!

    By टीम युवा - May 4 2013 09:46 PM

    भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा ...

  • यंग-अचीव्हर
    khamkar

    मसलमॅन

    By अमेय अनंत बेनारे - May 20 2013 09:52 PM

    आपली गोची अशी आहे की, आपण कॉपी करण्यात माहीर आहोत. ...

    rancho-215x300-th

    मराठमोळा रांचो

    By विनोद पितळे - April 1 2013 12:38 AM

    शहरीकरणामुळे आणि वाढत्या चंगळवादामुळे मुलांच्या ज्ञानसीमा अविकसित राहण्याची भीती अनेक ...

    Mangesh Hadavale-th

    इन्स्पायरिंग युवा

    By वैदेही घाग - April 1 2013 12:05 AM

    पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यापासून ते टिंग्या हा चित्रपट बनवेपर्यंत ...

  • सोशल नेटवर्किंग
    photo

    तंत्राचा फोटोमंत्र

    By साहिबा सावंत - May 20 2013 09:26 PM

    ‘इन्स्टाग्राम’ हे एक नवं उपयोजन तंत्र. ज्यात तुम्ही तुमचे फोटो ...

    use-on-mobile-phones

    रिसेल मोबाइलच्या वाटय़ाला जपून जा!

    By टीम युवा - May 4 2013 03:22 PM

    दरवेळी खिसा साथ देईल, असं नाही. जेव्हा एखादी नवी वस्तू ...

    facebook-search

    फेसबुकचा नवा अविष्कार ग्राफ सर्च

    By हेमंत वाजे - February 16 2013 08:21 PM

    सर्च इंजिन म्हटले की सर्वप्रथम नाव समोर येते ते म्हणजे ...

  • Random Posts
    football

    आयपीएलचा जनक फुटबॉल

    By सागर कारंडे - May 20 2013 09:03 PM

    आयपीएलची कल्पना मुळात आली कुठून, याचे उत्तर शोधू लागल्यास फुटबॉल ...

    film review

    बुटक्यांचे गुप्त विश्व

    By टीम युवा - December 8 2012 05:15 PM

    लॉर्ड चे तिन्ही भाग सिनेमांत येऊन गेले आहेत. आणि आता ...

    bigstock-voting-24514331

    राजकारण नाटकवाल्यांचे

    By टीम युवा - March 17 2013 04:29 PM

    नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्स्फूर्त’ पॅनल ...

    film

    ‘समांतर’ची उसळलेली लाट

    By संतोष पाठारे - May 4 2013 09:15 PM

    समांतर सिनेमाची आपली एक परंपरा आहे. सत्यजित राय, श्याम बेनेगल, ...

    smita-patil

    अकरावा `थर्ड आय’

    By टीम युवा - December 8 2012 03:04 AM

    आशियाई खंडातील देशांचे चित्रपट मुंबईकरांना पाहायला मिळावेत म्हणून `थर्ड आय' ...

Featured News
David-Beckham-Workout

ग्लॅमबॉय ऑफ ग्...

फुटबॉल जगतातील ग्लॅमबॉय डेव्हिड बेकहॅमने रिटायरमेण्ट जाहीर करून कायमचे ऑफ ग्राऊंड व्हायचे ठरवले अन् फुटबॉल इतिहासातील एक सुवर्णाध्याय पूर्ण झाला. भलेही सदय़स्थितीत रोनाल्डो, मेसी, रूनीची क्रेझ ऑन टॉप असली, तरी ...

cricket

थरार आयपीएलचा

भारतीय मग तो जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात का असेना सिनेमा, संगीत आणि क्रिकेटचे वेड त्याचा हमखास पिच्छा पुरवते. अगदी क्रेझी नसले तरी क्रिकेटची बेसिक माहितीही नसणारा देशात सापडणे विरळाच. 2०-ट्ेवण्टीच्या आगमनामुळे ...

movie lead

शंभर नंबरी सिन...

‘आलम आरा’ हा पहिला हिंदी आणि भारतीय बोलपट ठरला. चित्रपट बोलू लागला ही जशी महत्त्वाची घटना होती त्याचप्रमाणे चित्रपट संगीताची परंपरा या पहिल्याच बोलपटापासून सुरू झाली ती आजतागायत कायम आहे. ...

Aasaraam Bapu

तोचि खरा संत..?

अध्यात्माच्या जोडीनेच समाजातील उच्च नीचता, वर्णव्यवस्था, नैसर्गिक साधनसंपत्ती, स्वच्छता अशा अनेक बाबींवर संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत गाडगेबाबा इत्यादी महाभावांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. ...

‘कान्स’वारीतला भारतीय सिनेमा

June 13th, 2013 05:03 PM | मनोरंजन | Comments Off
(From L) US actor Tobey Maguire, Austral
भारतीय सिनेउद्योगाकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नजरा लागल्या आहेत. कान्स महोत्सवात भारतीय कलाकारांची उपस्थिती हे त्याचे उत्तम द्योतक आहे. भारतीय कलाकारांनीसुद्धा हॉलिवूडपटांत अभिनयाची नाममुद्रा उमटवली आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे नावसुद्धा यात जोडलं गेलं आहे. कान्समध्ये यावर्षी भारत पाहुणा होता. येथे ... Read More

नवी उडी.. झपाटलेला 3डी

June 13th, 2013 04:42 PM | मनोरंजन | Comments Off
AD (4)
मराठीतील जबरदस्त, धडाकेबाज आणि सॉलिड एनर्जेटिक असे ट्रेंडसेटर दिग्दर्शक महेश कोठारे मराठीतील पहिला बिग बजेट शॉट इन 3डी सिनेमा घेऊन येत आहेत. आणि डबल धमाका म्हणजे हा मराठीतील मेगाहिट सिनेमा ‘झपाटलेला’चा दुसरा भाग आहे. कोठारेंचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या या सिनेमाबद्दल ... Read More

स्पर्धा परीक्षा आणि प्रादेशिक भाषा

April 1st, 2013 12:01 AM | करिअर | Comments Off
Eenadu Model EAMCET-2011 Examination
यूपीएससीच्या परीक्षेबाबतचा वादग्रस्त निर्णय जाहीर झाल्यानंतर संसदेत झालेला गदारोळ समर्थनीयच होता. मातृभाषेतून, प्रादेशिक भाषेतून पेपर लिहिण्याचा पर्याय भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्याची खरी गरज आहे.  अनिता जोशी, माजी सहसंचालिका, महाराष्ट्र राज्य भाषासंचालनालय संसदेच्या या अधिवेशनात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ... Read More

परकीय भाषांमधील करिअरची संधी

March 1st, 2013 12:33 AM | करिअर | Comments Off
azul-flags
कॉपरेरेट विश्वात विविध परकीय संस्कृती अवगत असणाऱ्या परकीय भाषातज्ज्ञांना प्रचंड मागणी आहे. परकीय भाषेचा करिअर म्हणून विचार  करू इच्छिणाऱ्यांकरिता विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व संघटनांमध्ये मुबलक रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. परकीय भाषातज्ज्ञ कल्याणी मराठे यांच्याकडून जाणून घेतलेली करिअरची माहिती..  अनुजा ... Read More

हेल्पफुल गुगल

May 20th, 2013 09:17 PM | टेक्नोलॉजी | Comments Off
google
तुमच्यानंतर गुगलच्या जेवढय़ा प्रोडक्ट्समध्ये तुम्ही जेवढी माहिती साठवली असेल त्या सगळ्या माहितीचे काय करायचे, हे आता तुमच्या हातात आहे. हेमंत वाजे आपण कोणते तरी महत्त्वाचे डॉक्युमेंट शोधत असतो. त्यावेळी तुमच्या आजोबाचे किंवा पणजोबांचे काही पत्र किंवा त्यांनी लिहिलेले काहीतरी असे सापडले. ... Read More

याला म्हणतात आयबॉल..

May 20th, 2013 09:07 PM | टेक्नोलॉजी | Comments Off
iball
मोबाइल मार्केटमध्ये दररोज उचापती होतात. यंगर्सच्या हाती नवनवे मोबाइल दिसू लागतात. अशावेळी तुमचा पिस आऊटडेटेड वाटायला लागतो. आता सध्या आयबॉलने अ‍ॅण्डी सिरिजमध्ये दोन स्मार्ट फोन आणलेत.. अ‍ॅक्टर अजितच्या टोनमध्ये.. स्मार्ट फोन.. स्मार्ट बॉय..  टीम युवा इंडियन मोबाइल वेंडर ‘आयबॉल’ हे नाव ... Read More

जगभरातील स्वाद आपल्या घरात

July 3rd, 2012 11:51 AM | खाद्य संस्कृती | 1 Comment
food
स्वादिष्ट भोजन आणि त्यातही जगभरातील विविध देशांतील भोजनाचा आस्वाद मुंबईतच घेता येण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. इंटरनॅशनल फूड आणि त्या त्या देशांची संस्कृती यांचा संबंधही आपल्याला कळतो.  टीम युवा जगभरातील विविध चवदार पदार्थांचा आस्वाद तुम्ही मुंबईमध्येच घेऊ शकता. गेल्या 27 ... Read More

इम्प्रेशन तुमचे आणि कॉलेजचेही

June 13th, 2013 05:13 PM | शैक्षणिक | Comments Off
Mixed race college student with laptop
कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी ‘दिल धक धक करणे लगा’, अशी अवस्था असते. तिथला माहोल.. शाळेपेक्षा कितीतरी डिफरंट. म्हणून कॉलेजमध्ये नेमकं कसं वागायला हवं, काय काळजी घ्यायला हवी, यातून पुढे लाइफ कसं डेव्हलप होत जातं, याविषयी जाणून घेऊयात..  सुचित्रा सुर्वे, संचालिका, ग्रोथ सेंटर तुमच्या ... Read More

भावखाऊ अ‍ॅप्टिटय़ुड

May 20th, 2013 08:30 PM | शैक्षणिक | Comments Off
khau
चाचणीचा स्त्रोत कोणताही असला तरी त्याचे निष्कर्ष काहीही असले तरीही अशा ‘अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट’बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी या शास्त्रीय व वस्तुनिष्ठ मार्गाबाबतची अधिक माहिती समजावून घेणं, हे कधीही चांगलंच. - सुचित्रा सुर्वे, संचालिका, ग्रोथ सेंटर बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे करिअरच्या ... Read More
  • RSS ताज्या घडामोडी
    • उत्तराखंडमध्ये राज्य सरकारचे मदत पथक रवाना
    • यात्रेकरू निराधार!
    • बदलत्या पत्रकारितेचे उमटणार पडसाद
    • नरेंद्र मोदी अयोध्येत जाणार नाहीत
    • ‘सेक्यूलर’म्हटल्याबद्दल धन्यवाद
  • Categories
    • Uncategorized
    • आपलं मत
    • करंट अफेअर्स
    • करिअर
    • कव्हर
    • कव्हरस्टोरी
    • क्रिडा
    • खाद्य संस्कृती
    • टेक्नोलॉजी
    • टॉप गिअर
    • भटकंती
    • मनोरंजन
    • यंग-अचीव्हर
    • युवा विशेष
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सामाजिक
    • सोशल नेटवर्किंग
  • Twitter
Zenda WordPress Theme By www.casinator.com
  • मुख्य पृष्ठ
  • कव्हरस्टोरी
  • करंट अफेअर्स
  • युवा विशेष
  • यंग-अचीव्हर
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • टेक्नोलॉजी
  • भटकंती
Copyright © 2013. All Rights Reserved.